Don special | प्रशांत दामलेंच्या डोळ्यात पाणी | दोन स्पेशल | Colors Marathi | Prashant Damle
2019-11-27 38
कलर्स मराठीवरील 'दोन स्पेशल' या कार्यक्रमात प्रशांत दामले आणि कविता मेढेकर यांनी हजेरी लावली. त्यावेळी सुधीर भट यांच्यविषयी बोलताना प्रशांत दामले यांच्या डोळ्यात पाणी आलं. Reporter : Pooja Saraf Video Editor : Mahesh Mote #DonSpecial